Nawab Malik काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष, सुप्रिया सुळेंनी नवाब मलिकांची केली विचारपूस
Continues below advertisement
नवाब मलिकांच्याप्रकृतीची विचारपूस करणार
अजित पवार गटात येण्याचा प्रस्ताव मलिकांना देणार
काल सुप्रिया सुळेंनी ही नवाब मलिक यांची चार तास केली विचारपूस
गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या अजित पवारांच्या संपर्कात...
नवाब मलिक हे तटस्थ राहतील अशी चर्चा...
नवाब मलिकांच्या भूमिकेवर सगळ्याचं लक्ष ...
Continues below advertisement