Supriya Sule on Sanjay Raut Pc :संजय राऊतांकडे संपूर्ण देश अपेक्षेनं पाहतोय :सुप्रिया सुळे ABP Majha
संजय राऊतांकडे संपूर्ण देश अपेक्षेनं पाहतोय असं सुप्रिया सुळे म्हणतात. संजय राऊतांकडून होणाऱ्या गौप्यस्फोटाची मलाही उत्सुकता आहे असंही त्या म्हणतात.