Supriya Sule On Baramati Loksabha : लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंनी चौथ्यांदा भरला उमेदवारी अर्ज
Continues below advertisement
Supriya Sule On Baramati Loksabha : लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंनी चौथ्यांदा भरला उमेदवारी अर्ज आज भरला आहे. यावेळी त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Continues below advertisement