Supriya Sule on Aurangabad Bhondubaba : भोंदूगिरी प्रकरणाची चौकशी होऊन कठोर करवाई व्हावी : सुळे
Continues below advertisement
औरंगाबादमधील भोंदूगिरीचा हा प्रकार गंभीर असून त्याची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय.
Continues below advertisement