Supriya Sule And Sunetra Pawar एकाच दिवशी उमेदवारी अर्ज जाहीर करणार : ABP Majha
बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच दिवशी उमेदवारी अर्ज जाहीर करणार आहे.. सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करताना अजित पवारांसोबतच देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.. तर सुप्रिया सुळेंचा अर्ज दाखल करताना शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सचिन अहिर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे..तर संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष काँग्रेस नाना पटोले हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे..