Supreme Court On Ajit Pawar : वेगळ्या चिन्हाची कल्पना करू शकता, कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं

Continues below advertisement

Supreme Court On Ajit Pawar NCP Hearing : 'वेगळ्या चिन्हाची कल्पना करू शकता" असं म्हणत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं आहे. आज सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी चिन्हासंदर्भात सुनावणी पार पडली. त्यावेळी कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram