Local Body Elections SC Hearing : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातलं प्रकरण आज सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर. बदललेली प्रभाग रचना आणि ९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षणबाबत निर्णय येण्याची शक्यता