Ayodhya verdict | अयोध्या प्रकरणाचा निकाल कुणाचा विजय किंवा पराजय नाही : देवेंद्र फडणवीस | ABP Majha
Continues below advertisement
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेत निर्णय स्विकारल्याबद्दल आभार मानले. तसंच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं त्यांनी स्वागतही केलं.
Continues below advertisement