Sunil Tatkare Exclusive : वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण,नाना पटोलेंची वक्तव्य योग्य नाही: सुनील तटकरे
Continues below advertisement
अजित पवार शरद पवारांची भेट कौटुंबिक होती. माविआतील संकुचित वृतीचे घटक अशी वक्तव्य करतायत. सुनील तटकरे यांची वडेट्टीवारांवर टीका. भाजपकडून कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य पोरकटपणाचे. तटकरेंची मविआ नेत्यांवर टीका.
Continues below advertisement