Sunil Bhuasara On Cotton : कापसाला 14 हजार भाव मिळाला पाहिजे : सुनील भुसारा : ABP Majha
Continues below advertisement
कापसाला 14 हजार भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सुनील भुसारा आक्रमक झालेत..त्यांनी, गळ्यात कापसाची माळ घालून सरकारचा निषेध केला.. त्यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी..
Continues below advertisement