Vijay Shivtare : बारामतीमध्ये सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील : विजय शिवतारे
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील, महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत तालुक्यामध्ये चार सभा घेणार, तर भोरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा होईल, विजय शिवतारेंची माहिती.