Ahmednagar : 423वा नाथषष्ठी सोहळ्याला सुरुवात, सुजय विखे पाटील आणि रावसाहेब दानवेंची फुगडी
Ahmednagar : आजपासून 423वा नाथषष्ठी सोहळ्याला सुरुवात झालेय.. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाथषष्ठी सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी खासदार सुजय विखे पाटील आणि रावसाहेब दानवेंनी फुगडी खेळत सोहळ्याचा आनंद लुटला.