Sujat Ambedkar : हिंदू राष्ट्र होत असेल तर मागासवर्गीयांचे हक्क काढतील का?

Continues below advertisement

भारत हे हिंदुराष्ट्रच आहे या भाजपच्या ट्विटवर प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलीये... ज्याची भीती होती तोच मुद्दा आता भाजप समोर आणत आहे... भारत जर हिंदू राष्ट्र होत असेल तर मागासवर्गीय, आदिवासी आणि महिलांचे हक्क काढले जातील का असा सवाल त्यांनी केलाय... तसेच या विचारसरणीविरोधात आम्ही लढत राहू असंदेखील ते म्हणालेत..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram