Sudhir Mungantiwar On Maratha Reservation : सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक

Continues below advertisement

मराठा बांधवांच्या मागण्यांसंदर्भात आपलं समर्थन आहे  , आरक्षण दिलं होतं, उच्च न्यायालयात त्याचं रक्षण देखील केलं , मात्र मागचं सरकार सर्वौच्च न्यायालयात त्याचं रक्षण करु शकले नाही . सरकार यासंदर्भात संवेदनशील आहे आणि आज तोडगा काढण्यासाठीच बैठक घेण्यात येत आहे . सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आजची बैठक बोलवली आहे आणि त्यामध्ये चर्चा होताना आपल्याला दिसेल 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram