Sudhir Mungantiwar : 2017मध्ये राष्ट्रवादीशी युती केली नाही यांचा मुनगंटीवारांना पश्चाताप
abp majha web team
Updated at:
28 Apr 2022 03:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2017मध्ये राष्ट्रवादीशी युती केली नाही यांचा मुनगंटीवारांना पश्चाताप. शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीशी युती केली नाही ही चूक असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं.