Ram Kadam : आमदार राम कदमांचे गंभीर आरोप, महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं कारस्थान रचतंय कोण?
धुळे पोलिसांनी ९० तलवारी जप्त केल्यानंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया समोर येतायत. आमदार राम कदमांने देखील गंभीर आरोप केलेत. "महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं कारस्थान रचतंय कोण?" असा प्रश्न राम कदमांनी विचारलाय.