Subhash Desai : राज्यातील प्रकल्प पळवण्यासाठी सत्तांतराचा घाट, शिंदे सरकारवर सुभाष देसाईंचे आरोप
Continues below advertisement
राज्यातील मोठे प्रकल्प पळवले जात आहेत. राज्य सरकार काही करीत नाही. आता राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्प सांभाळण्याचं मोठं आव्हान आहे असंही सुभाष देसाई यांनी म्हटलंय. नव्या सरकारमुळे महाराष्ट्राची पिछेहाट झाली असंही सुभाष देसाई म्हणालेत.
Continues below advertisement