Abdul Sattar speech Hingoli: अब्दुल सत्तार यांची Aaditya Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
हिंगोली जिल्ह्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच ते हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी किती दिवे लावले आहेत. आणि त्यांनी मुंबईत लावलेल्या दिव्याची सुद्धा चौकशी होईल अशी माहिती सत्तार यांनी दिली आहे.