NCP Pawar VS Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन : ABP Majha

Continues below advertisement

काल मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.  २ जुलैला अजित पवारांनी ८ आमदारांसह सत्तेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा पासून शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून आपला खरा पक्ष असल्याचा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह अनेक आमदार खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. तर दुसरीडे एमईटीमध्ये अजित पवारांच्या गटानेही आमदारांची फौज उभी करत, आपलीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. यावेळी दोन्ही बाजूंनी अनेक दावे, आरोप झाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram