Amruta Fadnavis :अमृता फडणवीस खंडणी प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानी हाच खरा सूत्रधार,राज्य सरकारचा आरोप
Continues below advertisement
अमृता फडणवीस खंडणी प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानी हाच खरा सूत्रधार असल्याचा आरोप राज्य सरकारने केला आहे. जयसिंघानीच्या जामिनाला विरोध करत मुंबई पोलिसांनी दाखल उत्तर केलं. शुक्रवारी जयसिंघानीच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement