महावितरणची वीज वसुली पुन्हा जोरात, वीजतोडणीच्या मुद्द्यावरून अधिवेशन संपताच सरकारचा यू टर्न!
मुंबई : अधिवेशनात वीज तोडणी थांबवा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र काल अधिवेशन संपताच आता महावितरणकडून वीज वसुली पुन्हा जोरात सुरु झाली आहे. अधिवेशन संपताच सरकारने यू टर्न घेतला असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे वीज देयकांच्या वसुलीत पिछाडीवर पडलेल्या महावितरणच्या लातूर परिमंडळ कार्यालयाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्टी आणि रजा रद्द केल्या आहेत.
Tags :
Maharashtra Government State Government Bill Electricity Bill Light Bill Nitin Raut Mumbai Electricity Bill Mumbai Light Bill