#Corona मुंबईत घरकाम करणाऱ्या महिला, वृत्तपत्र आणि दूध विक्रेत्यांच्या कोरोना चाचण्या करणार

Continues below advertisement

मुंबई : देशात सध्या कोरोनाचं लसीकरण सुरु आहे. यात सीरम इन्स्टिट्यूच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या एका तज्ञांच्या पॅनलनं  भारत बायोटेकच्या Covaxin लसीला 'क्लिनिकल ट्रायल मोड' वरुन हटवण्याची मागणी केली आहे. पॅनलनं म्हटलं आहे की, या वॅक्सिनच्या आपत्कालीन उपयोगाची परवानगी दिली जावी. तज्ञांच्या या शिफारशीला भारताच्या औषध महानियंत्रक (DCGI) कार्यालयाकडे पाठवण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram