ST Worker Strike: तोडगा निघणार? देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक ABP Majha
गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही...
थोड्याच वेळात एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरु आहे..एसटी कर्मचाऱ्यांच्य़ा शिष्टमंडळात गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचारी असतील.. शिवाय परिवहन मंत्री अनिल परबही या बैठकीला उपस्थित आहेत.... या बैठकीनंतर एसटी संपावर तोडगा निघणार का हे पाहावं लागेल...