Maharashtra Cabinet Expansion | महाराष्ट्राला पूर्ण मंत्रिमंडळ कधी मिळणार? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
तारीख पे तारीख... दामिनी चित्रपटाताला सनी देओलचा हा फेमस डायलॉग आठवण्यामागचं कारण आहे ठाकरे सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार... कुणामुळं मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबणीवर पडतोय...या दिरंगाईसाठी नेमकं कोण जबाबदार आहे, पाहुयात या प्रश्नांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट
Continues below advertisement