CAA समर्थनार्थ मोर्चात शिवसेचे आमदार रस्त्यावर | हिगोली | ABP Majha
शिवसेना नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात रस्त्यावर उतरली आहे. काल हिंगोली आणि औंढा नागनाथ शहरांमध्ये नागरिकत्व कायद्याचं समर्थन करण्यासाठी, हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. या मोर्चात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर सहभागी झाले. एवढंच नाही तर शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही मोर्चाला पाठिंबा देणार पत्रक काढलंय. त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन शिवसेनेची भूमिका काय आहे असा प्रश्न पडलाय.