Special Report Shinde Vs Fadnavis : एकनाथ शिंदे आजारी आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी
abp majha web team
Updated at:
04 Aug 2022 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report : आता कुठल्या पॅटर्ननुसार हा मंत्रिमंडळ विस्तार होतो हे पाहवं.. या मंत्रिमंडळाचे सेनापती एकनाथ शिंदेंची राजकीय धावपळ करताना चांगलीच दमछाक होतीय.. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला.. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द करत दिल्ली गाठलीय.. या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी अशा योगायोगांची राजकीयच वर्तुळात चर्चा सुरु झालीय.. पाहुयात