Supreme Court | तातडीनं बहुमत चाचणी घेण्याची मागणी मान्य होणार? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीचा दुसरा अंक उद्या पाहायला मिळणार आहे.
कारण सुप्रीम कोर्टानं महाधिवक्ता तुषार मेहता यांना सरकार स्थापनेबाबतची महत्त्वाची कागदपत्रं उद्या सकाळी 10.30 वाजता कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ती तपासल्यानंतर कोर्ट योग्य तो निवाडा करेल असं तीन सदस्यीय खंडपीठानं स्पष्ट केलंय.