Operation Lotus | बहुमतासाठी भाजपकडून महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस', 'हे' आहेत या ऑपरेशनचे शिलेदार | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
आमचे नेते शरद पवार आहे असं ट्विट करणारे अजित पवार हे नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांचे आभारही मानत सुटलेत... गेल्या महिन्याभरात जेवढे ट्विट केले नसतील तेवढे ट्विट अजित पवारांनी काल दिवसभरात केलेत.. तर शरद पवारांनी देखील त्यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलंय...काय आहे काका-पुतण्यामधलं ट्विटर वॉर आणि त्यामागचं प्रेशर पॉलिटिक्स.. पाहयात हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram