Delhi Election 2020 | भाजपकडून पुन्हा राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हवा! | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
दिल्ली विधानसभेच्या रणधुमाळीत भाजपकडून पुन्हा राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न सुरु आहे..भाजपच्या दोन नेत्यांच्या भडकाऊ वक्तव्यांची सध्या चर्चा सुरु आहे. यातले एक केंद्रीय मंत्री आहेत तर दुसरे भाजपचे विद्यमान खासदार..दिल्लीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादाची एन्ट्री करुन भाजप नेमकं काय साधू पाहतंय..याबद्दलचा एक विशेष रिपोर्ट..