Khasaba Jadhav | खाशाबा जाधव यांना यंदाही पद्म पुरस्कार का नाही? पुत्र रणजीत जाधव यांचा उद्विग्न सवाल
Continues below advertisement
भारताचे पहिले ऑलिम्पिक पदकविजेते पैलवान खाशाबा जाधव यांना यंदाही पद्म पुरस्काराचा मान देण्यात आला नाही, याबद्दल महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. खाशाबांचे चिरंजीव रणजीत जाधव यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्र शासनाला खाशाबांना पद्म द्यायचाच नसेल, तर त्यासाठी सबळ कारण तरी द्यावं अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement