Special Report Kopargaon : कोपरगावमधला हा पूल, काल कधी नव्हे तो गजबजला?
Special Report Kopargaon : बातमी आहे कोपरगावच्या पूलाची. या पूलावरुन एका महिलेने उडी मारल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी या महिलेला पाहण्यासाठी पुलाकडे धाव घेतली. त्या महिलेच्या पतीनेही नदीपात्रात शोधाशोध सुरु केली. हळूहळू पुलावर गर्दी वाढली, महिलेचा शोधही सुरु झाला पण तेव्हाच कहाणीत नवा ट्वीस्ट आला. काय घडलं पुढे पाहूया या रिपोर्टमध्ये