Special Report : Cabinate Expansion:फुटले ५०, मंत्रिपदासाठी इच्छुक ४०! मंत्रिमंडळ विस्तार का रखडला?
Continues below advertisement
Special Report : Cabinate Expansion : सरकार स्थापन झालं... मुख्यमंत्री... उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली... पण मंत्रिमंडळ विस्ताराचं मात्र काही ठरेना... आता यातल्या अडचणी समोर येऊ लागल्यात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय... आणि त्यामुळेच की काय एकनाथ शिंदेंची सारखी दिल्लीवारी सुरु आहे... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Eknath Shinde Special Report Cabinet Expansion Cabinate Expansion Special Report