Special Report : अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा अक्षरशः राजकीय आखाडा, चौंडी सीमेवर जोरदार गोंधळ

Special Report :  अहिल्यादेवी होळकर यांची आज २९७ वी जयंती... मात्र हा जयंती सोहळा आज अक्षरशः राजकीय आखाडा झाला... एकीकडे जयंती सोहळ्यासाठी राजकारणात सक्रीय असलेले सगळे पवार कुटुंबीय चौंडीमध्ये एकत्र आले.. दुसरीकडे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना चौंडी सीमेवर ३ तास रोखलं.. आणि चौंडी सीमेवर जोरदार गोंधळ सुरु झाला... पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola