MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल, त्यांच्यावर 1 जूनला शस्त्रक्रिया
Continues below advertisement
MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झालेत. उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. पायाचं दुखणं वाढल्यानं राज ठाकरेंवर हिप बोनची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी आजच ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज त्यांच्यावर शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्या रुग्णालयात सुरु करण्यात आल्यात.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv