Aditya Thackeray Special Report : अस्लम शेख बहाणा, आदित्य ठाकरेंवर निशाणा?
Aditya Thackeray Special Report : साई रिसॉर्टवर हातोडा पडण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मोर्चा मढमधील स्टुडिओकडे वळलाय... सोमय्यांनी अस्लम शेख यांच्या कथित स्टुडिओची पाहणी केली असली तरी त्यांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे आहेत... पाहुयात मढमधील कथीत स्टुडिओ घोटाळ्याचा हा रिपोर्ट..
Tags :
ABP Majha LIVE Aditya Thackeray Aslam Sheikh Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Nitesh Rane Kirit Somaiya - Aditya Thackeray ABP Maza Live Marathi News