Sonia Gandhi Protest Nagpur : मोदींच्या हिटलरशाहीचा आम्ही वीरोध करतो : आंदोलनकर्ते
"मोदींच्या हिटलरशाहीचा आम्ही वीरोध करतो" असं आंदोलनकर्ते यांचं मत. सोनिया गांधींच्या ED चौकशी विरोधात देशभरात काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ईडी चौकशीसाठी रवाना