Sonia Gandhi ED Enquiry Protest : नरेंद्र मोदी सरकार विरोधी पक्षाला दाबण्याचा प्रयत्न करतीय : आंदोलनकर्ते

सोनिया गांधीना इडीची नोटीस. पुण्यात काँग्रेसच जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. सोनिया गांधीना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे इडीचे आदेश. सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे पुण्यात आंदोलन. आमदार सतेज पाटील, प्रणिती शिंदे आंदोलनामध्ये सहभागी. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola