Sonia Gandhi : खासदारांच्या निलंबनावरुन सोनिया गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल : ABP Majha
Continues below advertisement
खासदारांच्या निलंबन प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. लोकशाहीची गळचेपी केली जात आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या. तसंच घुसखोरीवर चार दिवसांनी प्रतिक्रिया देऊन पंतप्रधानांनी संसदेप्रती तिरस्कार दर्शवला, असा आरोप देखील सोनिया गांधी यांनी केला. दिल्लीतील काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
Continues below advertisement