Sonali Phogat Case : सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा, नवा व्हिडिओ आला समोर

टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याच्या सहकारी सुखविंदरला अटक करण्यात आली होती. त्या सुखविंदरचा नवा व्हिडिओ समोर आलाय.  हा व्हिडिओ २३ ऑगस्टचा असून, ग्रॅट लेओनी रिसॉर्टच्या बाहेर स्पष्टीकरण देत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola