Terrorism : वांद्रेतून संशयित जिहाद्याला अटक; दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याची माहिती

मुंबईच्या वांद्र्यातून एका संशयित जिहादीला ताब्यात घेण्यात आलंय. बंगालच्या एसटीएफने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीनं ही कारवाई केलीय. तो संशयित एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola