Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे टेस्ट ड्राईव्हवेळी डोणगाव परिसरात काही शेतकऱ्यांची आंदोलनं
Continues below advertisement
बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेत रस्त्यासंबंधी आंदोलने केली होती. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समृद्धी महामार्गाचे टेस्ट ड्राईव्ह घेत असल्याच्या अनुषंगाने या शेतकऱ्यांना पोलिसांनी घरी स्थानबद्ध केल्याची माहिती आहे. डोणगाव परिसरातील सात ते आठ शेतकऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलेला आहे.
Continues below advertisement