Solapur : दिव्यांग मुलांची शाळा बंद करणं हाच का न्याय? कोर्टाचा धनंजय मुंडेंना सवाल
abp majha web team
Updated at:
01 Jun 2022 02:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिव्यांग मुलांची शाळा बंद करणं हाच का न्याय? कोर्टाचा धनंजय मुंडेंना सवाल. सोलापूर आश्रमशाळा बंद करण्याच्या निर्णयावर स्थगिती.