Puntamba Stike : पुणतांबा गावातील आंदोलक शेतकऱ्यांना नोटीस, 149 अंतर्गत त्यांना नोटीस

Continues below advertisement

Puntamba :  पुणतांबा गावातील आंदोलक शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 149 अंतर्गत त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.  कोरोना आराजचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी समूळ उच्चाटन झालेले नाही.  त्यामुळे आजाराबाबत आवश्यक दक्षता घेणे आवश्यक आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram