CM Eknath Shinde : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्कील ॲान व्हील योजना सुरू केली : मुख्यमंत्री

Continues below advertisement

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली स्कील ॲान व्हील ही योजना सुरू केली आहे . तरुणांना मुलींना या माध्यमातून रोजगार मिळेल नोकरी देणारे हात तयार होतील . रोजगार आणि स्व रोजगार यावर लोढा यांच विभाग काम करत आहे . गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देखील तरुणांना रोजगार मिळतो आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram