Sima Goyal : पियुल गोयल यांचा विजय नक्की होईल, सीमा गोयल यांना विश्वास ABP Majha
उत्तर मुंबईतून महायुतीचे उमेदवार पियूष गोयल हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.. पुश्टीपती गणेश मंदिरात ते बाप्पाचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यास रवाना होतील..त्याआधी महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. दुपारी १ वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी भाजप आणि महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असतील.