Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखने मारले तासगाव तालुक्यातील विसापूर केसरीचे मैदान ABP Majha

Continues below advertisement

Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखने मारले तासगाव तालुक्यातील विसापूर केसरीचे मैदान ABP Majha

बागेश्वर धाम चे धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या दिव्य दरबार आणि तिथे पसरवण्यात आलेल्या अंधविश्वासा संदर्भात नागपूर पोलिसांना 11 दिवसांपूर्वी भक्कम पुरावे देऊनही पोलीस कारवाई करत नाही आहे.. पोलिसांवर राजकीय दबाव असून त्यामुळेच धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केले जात नसल्याचा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी केला आहे... देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने राज्यात जादूटोणा विरोधी कायदा झाला.. मात्र, त्याच देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात फडणवीस गृहमंत्री असताना पोलीस धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाही, हे दुर्दैवी असल्याचे श्याम मानव म्हणाले.. या घटनेमुळे सामान्य लोकांमध्ये फडणवीसांची प्रतिमा ढासळल्याचे श्याम मानव म्हणाले. आम्ही काही दिवस पोलिसांच्या कारवाईची वाट पाहू. नाही तर याप्रकरणी कायदेशीर लढाईसाठी न्यायालयाचे दार ठोठावू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram