Shrinivas Pawar on Ajit Pawar : अजितदादांचा शब्द अन् शब्द खोटा ठरवला, सख्खा भाऊ भडकला

Continues below advertisement

Shrinivas Pawar on Ajit Pawar : अजितदादांचा शब्द अन् शब्द खोटा ठरवला, सख्खा भाऊ भडकला
बारामती विधानसभा मतदासंघातल्या पवार विरुद्ध पवार या हायव्होल्टेज लढतीकडं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.. अशातच पवारांच्या घरात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत..
युगेंद्र पवारांचा अर्ज भरु नका असं आपल्या आईनं सांगितलं होतं असा दावा अजित पवारांनी केलाय.. हे सांगताना अजित पवार भावूकही झाले..
अजित पवारांचा दावा त्यांचेच बंधू श्रीनिवास पवार यांना खोडून काढलाय.. युगेंद्र पवारांच्या उमेदवारीबद्दल आपली आई काहीही बोलली नाही असं श्रीनिवास पवार म्हणालेत..
आज अजित पवार आणि युगेंद्र पवारांनी बारामतीतून एकमेकांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलाय... 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram