Shrikant Shinde Letter To Uddhav Thackeray : दीड वर्षाच्या मुलाला भाषणात खेचणं, हिंदुत्वात बसतं का?
Continues below advertisement
खासदार श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना पत्र लिहीलंय.. उद्धव ठाकरेंकडून काल भाषणात शिंदेंच्या नातवाचा उल्लेख केला यावरुन हे पत्र लिहीलंय, दीड वर्षाच्या बाळाला भाषणात खेचणं तुमच्या हिंदुत्वात बसतं का? असा सवाल श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पत्रातून केला आहे .
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Dasara Melawa Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Uddhav Thackeray ABP Maza : Uddhav Thackeray Live Marathi News 'Eknath Shinde