Anil Deshmukh Case : अनिल देशमुख यांचा सीबीआय कोर्टाकडून जामीन मिळवण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याकडून सीबीआय कोर्टामधून जामीन मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने ईडीच्या केसमध्ये दिलेल्या जामिनाच्या आधारावर देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामिनासाठी धाव घेतली आहे. दोन्ही गुन्हे एकाच प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा जामीन अर्जात करण्यात आला आहे. या अर्जावर कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन रीतसर जामीन अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE CBI Maharashtra News Marathi News Abp Maza Live Anil Deshmukh Abp Maza Marathi Live Live Tv ABP Maza Live Marathi News