Shivsena UBT - MNS Alliance : शिवसेना-मनसे युतीवर ज्युनियर ठाकरे काय म्हणाले?

शिवसेना आणि मनसे युतीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या हाळ्या आणि टाळ्या सुरू असताना दोन्ही ज्युनियर ठाकरेही आता मैदानात उतरल्यास दिसतय. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यावर आम्हाला काही इशू नाही, असं अमित ठाकरेंनी म्हटलं. राजसाहेब उद्धवजी बोलले तर होईल. खालचे लोक बोलून काही उपयोग नाही, असं अमित ठाकरेंनी म्हटलंय. दोन्ही नेत्यांकडे फोन आहेत, तो त्यांनी आता केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. दोन हजार चौदा सत्तर मध्ये आम्ही प्रस्ताव दिला, पण अखेरच्या क्षणी काय झालं ते आम्ही पाहिलं. आता त्यांनी इच्छाव्यक्त केली तर पुढे जावं, असं देखील अमित ठाकरेंनी म्हटलंय. दरम्यान या सगळ्याबाबत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणतात, आपण पाहूया. आम्ही जे दोन भाऊ, दोन भाऊ बोलतायत. मला वाटतंय ते दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीय. मला काही अ-इशू नाही, दोन भाऊ एकत्र येणार पण मी दोन हजार चौदा ला सत्तर ला बघितलंय. दोन हजार चौदा सत्तर सोडा, मी कोविड काळात बघितलंय जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राज साहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केलेला की हे हे भीषण एक आजार आलाय आपल्यावर. त्याच्यामुळे कुठचेही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे आणि मी अनेकदा बघितलंय हे फोनकॉल, तो मला वाटतंय त्यांची इच्छा असेल तो त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाहीत. मग पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. अअअ आमची भावना हीच आहे की मराठी माणसांसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण हे पाहिलं असेल. काल परोकड आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील-जिहादी दोघांनीही तर एकत्र आंदोलन केलेलंय. लोकांच्या मनात काय आहे, हे आपल्याला माहितीय. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचेही पक्ष असो, कुठचेही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे, आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. शिवसेना मनसे युतीबाबत कोणताही प्रस्ताव अजून आलेला नाही. प्रस्तावाला तर राज ठाकरे निर्णय घेतील, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. केवळ युतीबाबत सकारात्मक आहोत, असं बोलून युती होत नसते, त्यासाठी प्रस्ताव यावा लागतो. दोन हजार चौदा सत्तर मध्ये आमचं तोंड पोळलं त्यामुळे आता आम्ही ताकही फुंकून पिणार असल्याचं मनसेचे नेते म्हणताहत. मनसे आणि शिवसेना युतीबाबत दोन्ही पक्षांकडून याआधी नजीकच्या काळात अनेकदा भाष्य झालं त्यामुळे टाळ्या हाळ्या देऊन आता पुढे शिखर चर्चा कधी होणार असा सवाल विचारला जातोय. त्यावर अखेर संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे वक्तव्य केलं. रोजरोज नुकतंच आम्ही सकारात्मक आहोत, सकारात्मक आहोत, असं बोलून कसं काय होऊ शकतं युती? हे मला वाटतंय जे बोलणारे आहेत त्यांनाच माहिती असेल. आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या रोशी सन्माननीय राजसाहेबांकडे हा प्रस्ताव येईल त्या रोशी ते त्याच्यावर निर्णय घेतील. आता काय झालंय तुम्हाला सांगतो. आता जे झालंय ते हिंदीचा एक शेर आहे, तेच चालू आहे. जे अअअ शिवसेना उबाटा काढून चालू आहे म्हटलं या शेर मध्ये त्याचा पूर्ण अर्थ दडलेला आहे. तो हिंदीतला शेर असा आहे. नजर बाजने, नजर को देखकर, नजरचे के आहे इशारा, नजर नजर का खेल यारो, नजर नजर हिने समजा. हे सगळे दुरून डोंगर साजरे आहेत. याच्यामध्ये कुठलेही ठोस कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. ज्या रोशी येईल त्या रोशी निश्चितपणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतील. हे बघा असं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार सत्तर आमची जीभ मोडलेली आहे, त्यामुळे आम्ही ताक हिंगा फुंकून पिणार आहोत. दरम्यान आम्ही सकारात्मक आहोत, असं आमचे नेते एका सुरात बोलताहत. महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केलंय. मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी एक स्वतंत्र संघटन उभं केलं आणि अशा सगळ्या संघटनांनी, पक्षांनी, प्रकाश आंबेडकर जे असतील तेही या विषयावर बोलताहत. त्या सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे. नाहीतरी मुंबई आपल्या हातात राहणार नाही. हे आताच आमच्याकडून आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे एका सुरात बोलताहत की आम्ही सकारात्मक आहोत. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत. काहीतरी गैरसमज निर्माण केला जातोय, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली तर उद्धव यांच्याकडून झालेला अपमान राज ठाकरे विसरले नसतील, असं नितेश राणे यांनी म्हटलंय. कोणी कुणाला फोन करत नाही. हे त्यांनी त्यांनी जे आवाहन केलंय ना ते सपाला केलेलं आहे, ते एमआयएमला केलेलं आहे. त्यांना त्यांना हे या यांच्याशी काही घेणे देणे नाहीय. तुम्ही उगाच तरी गैरसमज पसरवतायत. हे दोघं बंधू एकत्र येणार नाहीत. जी मांडणी त्यांना करायची ना, तर हिंदुत्ववाद वाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याची सुतोवाच त्यांनी केलेलंय. मोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे हा पोटापाण्याचा प्रश्न आला मुळे आता राज साहेबांना गोंजळत बसायचं. आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राज साहेब सुज्ञ आहेत. कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत. पण शेवटी राज साहेबांना केलेला अपमान, त्यांचा केलेला अपमान हे मला वाटतंय की राज साहेब आतापर्यंत विसरले नसतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola